चैतन्य सारायंत्र- ऑर्चिड मॉडेल (कांदा वाफायंत्र)

प्रकार :- 4.5
मशीन :- ट्रॅक्टर 27 HP To 50 HP
उंची – 1.5 फूट
लांबी –  4.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन -180 किलो

सारायंत्राची वैशिष्ट्ये :-
१) सारा यंत्राने तयार केलेले वाफे पूर्णतः सपाट असल्यामुळे सर्वत्र एक सारखे पाणी बसते.
२) एका तासात एक एक एकर जमीन लागवडीसाठी तयार होते.
३) मजुरांची बचत होते.
४) वेळेचीही बचत होते.
५) एक व्यक्ति हे मशीन चालू शकतो.
६) 24 HP पासून ते 60 HP पर्यंत दोन मॉडेलमध्ये उपलब्ध.
७) एका तासात 250 ते 300 वाफयांन सह बाजूस पाण्याचा दंड तयार करते.

चैतन्य सारायंत्र- जंम्बो मॉडेल (कांदा वाफायंत्र)

प्रकार :- 5.5
मशीन :- ट्रॅक्टर 40HP To 55 HP
उंची – 1.5 फूट
लांबी –  5.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन -200 किलो

सारायंत्राची वैशिष्ट्ये :-
१) सारा यंत्राने तयार केलेले वाफे पूर्णतः सपाट असल्यामुळे सर्वत्र एक सारखे पाणी बसते.
२) एका तासात एक एक एकर जमीन लागवडीसाठी तयार होते.
३) मजुरांची बचत होते.
४) वेळेचीही बचत होते.
५) एक व्यक्ति हे मशीन चालू शकतो.
६) 24 HP पासून ते 60 HP पर्यंत दोन मॉडेलमध्ये उपलब्ध.
७) एका तासात 250 ते 300 वाफयांन सह बाजूस पाण्याचा दंड तयार करते.

मल्चिंग पेपर यंत्र

मशीन :- सर्व ट्रॅक्टरसाठी उपयुक्त
उंची – 1.5 फूट
लांबी –  5 फूट
रुंदी –  4 फूट
वजन – 180 किलो

मल्चिंग पेपर यंत्रची वैशिष्ट्ये :-
१) एका तासामध्ये एक एकर जमिनीवर पेपर टाकणे शक्‍य.
२) मजुरांची बचत.
३) मशीन कमी जागा व कमी वजन.
४) मशीन मध्ये एक ते दीड मीटरचे पेपर टाकणे शक्य
५) एक व्यक्ति हे मशीन चालू शकतो.
६) 24 HP पासून ते 60 HP पर्यंत दोन मॉडेलमध्ये उपलब्ध.
७) एका तासात 250 ते 300 वाफयांन सह बाजूस पाण्याचा दंड तयार करते.

चैतन्य मिनी ट्रॉली

उंची – 3 फूट
लांबी –  8 फूट
रुंदी –  3.5 फूट
वजन -75 किलो

मिनी ट्रॉली वैशिष्ट्ये :-
१) वस्तूची वाहतूक करण्यासाठी.

चैतन्य दस्सी

मशीन – 45 HP च्यापुढील ट्रॅक्टर
उंची – 2.5 फूट
लांबी -5.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन -200 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य कल्टीव्हेटर - ऑर्चिड मॉडेल

मशीन – ट्रॅक्टर 20 HP to 30 HP
उंची – 1.5 फूट
लांबी -3.5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन -200 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य कल्टीव्हेटर - जंम्बो मॉडेल

मशीन – ट्रॅक्टर 40 HP to 50 HP
उंची – 1.75 फूट
लांबी -5.5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन -200 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य हातकुळव

उंची – 2 फूट
लांबी -5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन -35 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य डब्बल पट्टी नांगर - ऑर्चिड मॉडेल

मशीन – ट्रॅक्टर 20 HP to 30 HP
उंची – 2.50 फूट
लांबी -3.5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन -175 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य डब्बल पट्टी नांगर - जंम्बो मॉडेल

मशीन :-  ट्रॅक्टर 40 HP to 50 HP
उंची – 3.5 फूट
लांबी –  4.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन – 300 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

बॉक्स टाईप चाफकटर / कडबा कुट्टी यंत्र

प्रकार :- 14
मशीन :-  Electricity
उंची – 2.5 फूट
लांबी –  2 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन – 100 किलो
वापर – चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी

चैतन्य सरी रेझर

प्रकार :-  2 नांगर
मशीन :-  ट्रॅक्टर 22 HP to 27 HP
उंची –  1.75 फूट
लांबी –  5.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन – 125 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य सरी रेझर

प्रकार :-  3 नांगर
मशीन :-  ट्रॅक्टर 40 HP to 60 HP
उंची –  1.75 फूट
लांबी –  6.5 फूट
रुंदी –  2.5 फूट
वजन – 200 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य मिनी बेड मेकर

प्रकार :-  2 नांगर
मशीन :-  ट्रॅक्टर  22 HP to 27 HP
उंची –  1.5 फूट
लांबी –  6.5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन – 75 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य मिनी बेड मेकर

प्रकार :-  3 नांगर
मशीन :-  ट्रॅक्टर  40 HP to 60 HP
उंची –  1.5 फूट
लांबी –  6.5 फूट
रुंदी –  2 फूट
वजन – 100 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य सारायंत्र

प्रकार :-  Mini
मशीन :-  सर्व ट्रॅक्टरसाठी
उंची –  1.5 फूट
लांबी –  5.5 फूट
रुंदी –  3.5 फूट
वजन – 80 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

सीड्स ड्रील मशीन

प्रकार :-  5 दाती
मशीन :- ट्रॅक्टर  22 HP to 27 HP
उंची –  3 फूट
लांबी –  4.5 फूट
रुंदी –  3 फूट
वजन – 150 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

सीड्स ड्रील मशीन

प्रकार :-  7 दाती
मशीन :- ट्रॅक्टर  27 HP to 40 HP
उंची –  3 फूट
लांबी –  5.5 फूट
रुंदी –  3 फूट
वजन – 200 किलो
वापर – जमीन मशागतीसाठी

चैतन्य कांदा लागवड यंत्र

प्रकार :-  4.5
मशीन :- ट्रॅक्टर 27 HP To 50 HP
उंची –  1.5 फूट
लांबी –  4.5 फूट
रुंदी –  5 फूट
वजन – 180 किलो
वापर – कांदा लागवडीसाठी

रोटोवेटर

मशीन :- ट्रॅक्टर 
वापर – जमीन मशागतीसाठी

अधिक माहितीसाठी क्लिक करा

सायकल कोळपे

उंची –  3 ft
लांबी –  2.5 ft
रुंदी –  1.5 ft
वजन – 50 kg
वापर – जमीन मशागतीसाठी

ट्रॅक्टरचलित कुळव

प्रकार :-  4.5
मशीन :- ट्रॅक्टर  22 HP to 27 HP
उंची –  3 ft
लांबी –  4.5 ft
रुंदी –  2.5 ft
वजन – 150 kg
वापर – जमीन मशागतीसाठी

ट्रॅक्टरचलित कुळव - जंम्बो मॉडेल​

प्रकार :-  5.5
मशीन :- ट्रॅक्टर  35 HP to 50 HP
उंची –  1.5 ft
लांबी –  5.5 ft
रुंदी –  2.5 ft
वजन – 150 kg
वापर – जमीन मशागतीसाठी

मका पेरणी यंत्र

मशीन :- ट्रॅक्टर  27 HP to 50 HP
उंची –  3 ft
लांबी –  5 ft
रुंदी –  2.5 ft
वजन – 175 kg
वापर – जमीन मशागतीसाठी